4.4 WORLD

Area of Article : ALL

Article Image

VOL- 4, ISSUE- 4, PUNE RESEARCH WORLD (ISSN 2455-359X) JIF 3.02

Editor-in-Chief

ABSTRACT

PUNE RESEARCH WORLD 

AN INTERNATIONAL JOURNAL OF INTERDISCIPLINARY STUDIES

( ISSN  2455 - 359X  ONLINE )  (JIF 3.02)

 VOLUME 4 , ISSUE - 4 (DEC 19 TO FEB 2020)

4.4.1 वर्ल्ड

Area of Article : इतिहास

Article Image

कृपा आणि कर्म एका नाण्याच्या दोन बाजू

वळवी विश्वास गोरखनाथ

ABSTRACT

कर्म आणि कृपा या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.ख्रिस्ती धर्माच्या धर्मग्रंथ पवित्रबायबल यात म्हटलेले आहे ‘’विश्वास हा कृत्यावाचून मृत आहे’’ आणि तसेच ‘’विश्वासावाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे.’’  म्हणजे धार्मिकतेचे कार्य करण्यासाठी फक्त विश्वासाचे बोल न बोलता विश्वासाला कृत्यातून दर्शविणे गरजेचे आहे कर्म करणे गरजेचे आहे पण ते कर्म देखील विश्वासाने पाहिजे नाहीतर विश्वासावाचून केलेले कृत्य हि पाप आहे.तर मग कर्म करावे कसे? तर कोणते कर्म देव मान्य करणार? आणि कोणते नाही? हे मोठे आणि गहन प्रश्न आहे.त्यामुळेच पवित्रशास्त्राच्या आधार घ्यावा लागतो कि कर्म मोठे आहे कि कृपा? कारण मनुष्य पापी असतांना ख्रिस्ती आपणासाठी मरण पावला.ख्रिस्ताला क्रुसावर टांगले तरी त्याने लोकांना क्षमा केले.पापाचे वेतन हे सर्वकालीन मरण होते.पण देवाने ख्रिस्तामध्ये सर्व मानवजातीला कृपा पुरविली आणि अनंतजीवनाचे मार्ग मोकळे केले.कृपा हि प्रथम आणि पण कृपेचा मोबदला प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला पवित्र आत्म्याच्या आणि पवित्रशास्त्राचा मार्गदर्शनाखाली देवाच्या कार्याचे कर्म करून देवाच्या महिमेसाठी उभे राहावे लागणार.म्हणून कृपा आणि कर्म हि एका नाण्याच्या दोन बाजू आहे.

4.4.2 वर्ल्ड

Area of Article : मराठी साहित्य

Article Image

मुक्तिपूर्व गोमंतकीय मराठी कथा

सुनेत्रा कळंगुटकर

ABSTRACT

    गोमंतकाला मराठी साहित्याची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. गोमंतकात पोर्तुगीज राजवटीत साहित्यनिर्मितीसाठी अनुकूल परिस्थिती नव्हती. असे असले तरी गोवा मुक्तिपूर्व कालखंडात काही प्रमाणात कविता, कथा, कादंबरी, नाटक अशा वाङ्‍मयप्रकारांची निर्मिती झालेली दिसते. मुक्तिपूर्व कालखंडातील गोमंतकीय मराठी कथा प्रतिकूल परिस्थितीत लिहिली गेलेली असूनही या कथेने मराठीच्या मुख्य प्रवाहात आपले स्थान निर्माण केलेले दिसते. या कालखंडात गोमंतकीय कथेने प्रादेशिक कथेची देणगी मराठी साहित्याला दिली. वि. स. सुखठणकर आणि प्रा. लक्ष्मणराव सरदेसाई यांच्या कथांमधून प्रादेशिक कथेचा प्रवाह मराठीत आला आणि विकसित झाला. मुक्तिपूर्व कालखंडातील गोमंतकीय मराठी कथा मराठीच्या मुख्य प्रवाहाला समांतर राहिलेली आहे.   

4.4.3 वर्ल्ड

Area of Article : इतिहास

Article Image

अम्बेडकर के बाद महाराष्ट्र में दलित आंदोलन की दशा और दिशा

अरुण एस. वाहूळ

ABSTRACT

        yeermeJeeR meoer ceW Yeejle ceW efpeleves Yeer meeceeefpekeâ Deeboesueve ngS GveceW peeefle efJejesOe meyemes ye[e Deewj JÙeehekeâ Deeboesueve Lee~ Ùen Deeboesueve YeejleerÙe je°^erÙe Deeboesueve kesâ meceeblej Ûeuee ngDee Deeboesueve Lee~ Jewmes lees hetjs osMe ceW peeefle efJejesOe keâer uenj Ûeue jner Leer uesefkeâve Gmekeâe ØeYeeJe ceneje°^ ceW DeefOekeâ Lee~ ceneje°^ ceW cee. hegâuesves peeefle efJejesOe Deeboesueve keâer veeRJe jKeer Leer~ Gme hejbheje keâes Meent cenejepe ves Deeies ye{eÙee~ Meent cenejepe kesâ yeeo Fme hejbheje keâes [e@. yeeyeemeenye Decyes[keâjves Deeies ues peekeâj Skeâ MeefòeâMeeueer peeefle efJejesOe Deeboesueve ceW heefjJeefle&le efkeâÙee~ Ùen Deeboesueve oefuele Deeboesueve kesâ veece mes peevee peelee nw~ Decyes[keâj oefuele peeefle ceW hewoe ngS Les~ GvneWves  DelÙeble Øeeflekegâue heefjefmLeefle ceW osMe mes yeenj peekeâj efMe#ee «enCe keâer~

4.1.4 वर्ल्ड

Area of Article : अर्थशास्त्र

Article Image

कृषीची कमी उत्पादकता कारणे व उपाययोजनांचे अध्ययन

डॉ. नीता धर्माधिकारी

ABSTRACT

Hkkjrh; vFkZO;oLFksr “ksrhps egRokps LFkku vkgs rjh vU; ns”kkaP;k rqyusr voLFkk okbZV vkgs] mRikndrk deh vkgs- xzkeh.k Hkkxr 80% turk “ksrhoj fuHkZj vkgs- “ksrh lgk¸;d tksM/kansgh frFks vkgs R;kojgh cgqrka”k turk fuHkZj vkgs- “ksrhe/;s tso<;k yksdkaph vko”;drk R;kP;k 25vf/kd yksd “ksrhr dke djhr vkgs Eg.kwu xjtsis{kk yksd tkLr v”kh voLFkk >kyh vkgs- Je] HkkaMoy] votkj bZ- pk vHkko vkgs- ch&ch;k.ks fuEe izrhph] dtZctkjhi.kk] viqjk ik.kh iqjoBk] Jekpk vHkko] fulxkZpk ygjhi.kk] bZ- eqGs “ksrhph mRikndrk deh vkgs- eqlG/kkj ikÅl] oknG] VksG/kkM] ;k uSlxhd vkiŸkh ;srkr- yksdla[;spk ok<rk Hkkj] “ksrhtfeuhps foHkktu] bZ- leL;k vkgsr- mRikndrk deh vlY;kus xzkeh.k turk nkfjnzkar thou txrkuk fnlwu ;srs- ukihd tehu] tfeuhP;k /kqis”kqGs gj o’kkZyk lk/kkj.kr% 20tehu ukihd gksrs- Hkkjrh; yksd va/kJ/nspk cGh iMrkr- fid u’V dj.kkÚ;k Ik”kqi{kh] fdVdkaukgh rs ekjr ukgh- Hkkjrh; “ksrdjh “ksrhdMs mnkjfuokgkps lk/ku Eg.kwu c?krkr- i.k “ksrhP;k ifjfLFkrhr cnyk;yk dks.khp yodj r;kj gksr ukgh- Lokra«; feGkY;kuarj ghp fLFkrh gksrh] Eg.kqu ckgsj ikM.;kdjhrk ljdkjus d`’kh /kksj.k 2000 tkghj dsys- ;k eaxy /kksj.kkps v/;u dj.;kdjhrk izLrqr isij fyg.;kr vkyk vkgs-

ewG”kCn %& vFkZO;oLFkk] d`’kh] thoufuokZg] d`’kh/kksj.k-

4.4.5 वर्ल्ड

Area of Article : मराठी साहित्य

Article Image

राजेंद्र बनहट्टींच्या लघुकथा : एक आकलन

डॉ. देवयानी व्ही. चव्हाण

ABSTRACT

thoufo"k;d vusd fopkj] Hkkouk] ys[kukP;k ek/;ekrwu ys[kd O;Dr djhr vlrks- dsoG thou tls vkgs( tls fnlrs rso<sp rks vkiY;k ys[kukrwu O;Dr djhr ukgh] rj thoukdMwu R;kaP;k vlysY;k vis{kkgh rks O;Dr djrks- cugÍh ;kaps fparu vusdinjh vkgs- ekuoh ukR;krhy vusd inj] L=hiq:"klaca/k] ekuoh thoukrhy vifjgk;Zrk v’kk vusd xks"Vhapk ;sFks fopkj dj.;kr ;srks- ;k laiw.kZ fparu’khyrsyk ,sfgd thoukpk vk/kkj vkgs- gs fparu d/khp ikjykSfdd] ikjekfFkZd vkf.k vk/;kfRed ikrGhoj tkr ukgh vkf.k rs Lor%’kh izkekf.kd jkgwu O;Dr dsY;k tkrs- cugÍhaP;k dFksrhy loZp ik=s ,[kknk viokn lksMY;kl cq)heku vkgsr- thoukrhy fofo/k iz’uakdMs c?k.;kph loZlkekU;kaph n`"Vh vkf.k R;kaph n`"Vh osxGh vkgs] R;keqGs cugÍhaP;k dFkk vk’k; o vfHkO;Drh ;k nksUghrgh brj dFkkys[kdkais{kk osxG;k Bjrkr- R;kaP;k ik=kaph vuqHkokyk fHkM.;kph i)r loZLoh fHkUu vkgs- rh vf/kd fparu’khy vkgs- dFkakuk fnysyh ’kh"kZds cgw/kk izfrdkRed] vk’k;k’kh laoknh vkf.k ukVÓiw.kZ rlsp vk’k;kfo"k;h dqrqgy fuekZ.k dj.kkjh vlrkr- cugÍhaP;k vf/kdrj dFkkauk e/;eoxhZ; dkSVqafcd ikÜoZHkweh”ykHkysyh vkgs- rFkkih ;k dFkkae/kwu cugÍh okrkoj.k fufeZrhlkBh ge[kkl ukVÓe;rk fuekZ.k dj.kkÓk d`f=e VksdkP;k] gGO;k izlaxkaps mi;kstu djhr ukghr] gs R;kaps osxGsi.k vkgs- lw{e rif’kykaP;k ek/;ekrwu pSrU;iw.kZ okrkoj.kfufeZrh dj.;kr cugÍhapk gkr[kaMk vkgs- cugÍhaP;k dFkslkBh fuoMysyh chts ewyr% ukVÓkRe vlrkr- dFkkae/;s ljG fuosnukrhy Hkk"kspk iksr ;ake/;s fHkUurk vkgs- rFkkih cugÍh ;k nksu ?kVdkaph tqG.kh v’kk dkS’kY;kus djrkr dh ,dw.k dFkse/;s visf{kr vl.kkjk Hkk"kspk iksr gk ,dla/k vkf.k izHkkoh vlkp jkgrks- cugÍhaP;k dFksph ‘kSyh vfrk; laiUu o Ükhear Lo:ikph vkgs- R;kaph Hkk"kk’kSyh R;kaP;k izfrekl`"VhP;k vyadkjkus uVysyh vkgs-

lkadsfrd ’kCn %‘cugÍhaP;k y?kqdFkk] ekuoheu] ukV;kRedrk] i`FkxkRerk] fparu’khyrk

4.4.6 वर्ल्ड

Area of Article : लोकप्रशासन

Article Image

मानव संसाधन विकासात प्रशिक्षणाची भूमिका : भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी विशेष संद

रोहिणी निवृत्ती पवार & डॉ. भारत गोरे

ABSTRACT

भारतासारख्या लोकशाही देशात मानव हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. देशाच्या विकासासाठी मानव संसाधनाचा विकास अत्यंत आवश्यक आहे. प्रशासकीय व खाजगी संघटनेत तसेच उपक्रमात विविध पातळीवर कार्ये करणाऱ्या कर्मचार्यांना वर्तमानातील तसेच भविष्यकाळातील निर्माण होणार्या विविध प्रकारच्या कार्यासाठी सक्षम करण्याचे कार्य मानव संसाधन विकास प्रक्रियेत केले जाते. मानव संसाधन विकासात संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीत अनुरूप बदल केला जातो. त्यांच्या वर्तणुकीत, दृष्टीकोनात बदल घडवून आणला जातो. सक्षम कर्मचारी तयार करणे, त्यांच्या कौशल्यात, कार्यक्षमतेत मनोबलात वाढ करणे, कार्यरत कर्मचार्याच्या कार्यक्षमतेचा आणि कौशल्याचा विकास करून त्यांच्यात परिवर्तन करणे म्हणजेच मानव संसाधन विकास होय. प्रशिक्षण, ज्ञान, विकास या महत्वपूर्ण घटनावर भर मानव संसाधन विकासात दिला जातो. मानव संसाधन विकासात प्रशिक्षण हा महत्वपूर्ण घटक मानला जातो. प्रशिक्षणात कर्मचार्यांना तांत्रिक ज्ञान देणे,  गुणवत्तेत वाढ करणे, त्यांच्या गरजांचा अंदाज घेणे, कार्यात कौशल्य प्रस्थापित केले जाते म्हणून मानव संसाधन विकासात प्रशिक्षण महत्त्वाची भूमिका पार पाडते.

4.4.7 वर्ल्ड

Area of Article :

Article Image

शिक्षण व सामाजिक बांधिलकी

डॉ. एस. एन. बरडे

ABSTRACT

       f'k{k.k lekt ifjorZukps lk/ku ekuys tkrs-  ^f'k{k.k* ák ladYiuspk lexz n`"Vhus fopkj dsyk rj rs [kjs gh vkgs-  f'k{k.kkP;k ek/;ekrwu visf{kr lekt ifjorZu gksr ulsy rj gs lk/kup nks"kiw.kZ vkgs fdaok ;k lk/kukph vaeyctko.kh gh ;ksX; i)rhus gksr ukgh fdaok vaeyctko.kh dj.kkÚ;kph i)rh dqBs rjh nks"kiw.kZ vkgs vlsp Eg.kkos ykxsy-  Lokra«;ksRrj dkGkr vusd f'k{k.k vk;ksxkauh] lfeR;kauh f'k{k.k jpusP;k cnykckcr vgoky lknj dsysys vkgsr-  f'k{k.kkP;k loZ Lrjkapk varHkkZo ák vgokykae/;s ?ks.;kr vkysyk vkgs- 

4.4.8 WORLD

Area of Article : भूगोल

Article Image

नागपुर जिल्ह्यातील लिंग रचनेचा भौगोलिक अभ्यास

डॉ. तिलकचंद जि. धोटे

ABSTRACT

            नागपुर जिल्ह्यातील लिंग रचनेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न प्रस्तुत शोध निबंधात केलेला आहे. कारण दिवसेंदिवस एकुण लोकसंख्येत स्त्री – पुरुष प्रमाणात तफावत निर्माण होत असलेली दिसून येते. समाजातील स्त्रिया आणि पुरुष यांच्या एकमेकांच्या पुरक तसेच कित्येकवेळा एकमेंकाच्या विरोधी कार्यामुळे यांचे लोकसंख्येतील प्रमाण पाहणे हे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच स्त्री – पुरुष प्रमाणाचा अभ्यास आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याही महत्वाचा असतो. जेथे स्त्री – पुरुषांच्या प्रमाणात जास्त तफावत आढळते तेथे काही सामाजीक समस्या निर्माण होतात एकुण लोकसंख्येत स्त्रियांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जेथे जास्त आढळते. तेथे काही स्त्रिया अविवाहीत राहतात किंवा बहुपत्नीत्व पध्दत सुरु होते.