5.1 SCHOLAR

Area of Article : ALL

Article Image

VOL- 5 ; ISSUE 1 - PUNE RESEARCH SCHOLAR (ISSN 2455-314X) JIF 3.14

Editor-in-Chief

ABSTRACT

PUNE RESEARCH SCHOLAR 

AN INTERNATIONAL MULTIDISCIPLINARY JOURNAL

( ISSN 2455  -  314X  ONLINE )

 VOLUME 5 , ISSUE - 1 (FEB TO MAR 2019) (JIF 3.14)

5.1.1 SCHOLAR

Area of Article : LANGUAGE

Article Image

AN OVERVIEW OF SOCIETY AND LITERATURE THROUGH TECHNOLOGY

MOHD MUZAMIL SOHIL

ABSTRACT

The study is intended to make an overview of the society through technology since the beginning of the new techniques in the society. The aim of the research paper is to analyses the old view of structure if society, literature and the recent transitional changes made by the technology.  The methods and techniques prevailed through technology and the social structure existing in the society. The past and present techniques brought change by the technology throughout the literature. The old fashion of society and literature is removed by new empowered and sophisticated society which is the result of consistent progress in the field of technology in the society. This article is an attempt to interpret all these things through the new lens of new study by providing view of the progressed technology, empowered society and current published literature. What happened in the society and in the literature through the technology is an attempt to prove and point of research in this article.

Keywords: Techniques, Fashion, Social, Technology, Literature and Structure 

5.1.2 SCHOLAR

Area of Article : LITERATURE

Article Image

THE ROLE OF 19TH CENTURY INDIAN ENGLISH LITERATURE IN REAWAKENING THE INDIANS

DR. SACHIN VILAS BANKAR

ABSTRACT

The 19th century in India is considered as the time of Indian Renaissance. The reawakening or the rebirth of knowledge which brought about a significant change in the mindset of majority of the Indians took place in this very century. Though Bengal was at the centre of this revolution, it had a countrywide impact. Many writers, poets and Indian scholars took up the task of writing in English. They wrote with great enthusiasm, with an objective to change the thinking of the masses. Though at the national level freedom was a primary concern, the proper education to the Indians was the need of the hour. 

Key Words - 19th Century, India, Renaissance, reawakening, rebirth, knowledge, mindset, Bengal, revolution, writers, poets, scholars.

5.1.3 SCHOLAR

Area of Article : ADMINISTRATION

Article Image

A STUDY OF IMPACT OF MICRO - CREDIT TO WOMEN SHGS WITH REFERENCE TO JALGAON DISTRICT

DR. PRABHAKAR S. MAHALE

ABSTRACT

The rise of Micro-Credit in India in the 1980 of the large population which could reduce the financial divide created by the formal financial system as large numbers of rural population could be financed. Micro finance is an innovative credit distribution scheme, which facilitates viable financial services for the rural poor. The major forms of micro finance in India are obtained through women's savings groups. Micro financial institutions and savings groups are two of the most powerful forms of micro finance in this area. This study was conducted to analyze the impact of micro finance on women's savings groups in Jalgaon district. The study concluded that savings groups had a positive effect on income generation and purchase of savings groups. The purpose of this paper is to examine the question - 'Does the income of members of SHGs empower them through micro-credit programs?' The nature of the subject calls for the use of cross-sectional survey techniques and comparative analysis to determine the level of female empowerment before and after joining groups.

5.1.1 स्कॉलर

Area of Article : संत साहित्य

Article Image

पोथी मधुन मनुष्यबळ विकासाचे धडे

डॉ. उन्मेष वाय. कुलकर्णी

ABSTRACT

कोणत्याही प्रदेशाची, राष्ट्राची प्रगती त्या भौगोलीक परिसरात रहाणा-या लोकांचे वर्तन, वृत्ती यावर अवलंबुन असते साकारात्मक विचार सरणीचे समुह प्रगती करताना सहज दिसून येतात. अशा समुहांच्या क्षमतांचा विकास करणे, मनुष्यबळ विकास घडवून हे गजानन महाराजांचे कार्य श्री गजानन विजय ग्रंथात उधृत केले गेले आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाची स्थापना स्वातंत्रोत्तर काळात बरीच विलंबाने झाली. हे कार्य मात्र देशात सुमारे १२५  वर्षापुर्वी सुरू झाले होते हे लक्षात येतेया पोथीचे पारायण मोठया संख्येने होत असते. अनेकांनी हा ग्रंथ मुखोदगतही केला आहे. यातून मिळणारे व्यवस्थापनाचे धडे मोलाचे आहेत. मनुष्यबळ विकास अर्थात हयुमन रिसोर्स डेव्हलपमेंन्ट ही संकल्पना यातून दिसून येते

 

5.1.2 स्कॉलर

Area of Article : मराठी साहित्य

Article Image

साठोत्तरी मराठी गीतरचनांचा आकृतिबंध

प्रा. आरती वि. पांडे

ABSTRACT

^xhr* gk ,d jatukpk izdkj vkgs- dkO; o laxhr g;kauh xhr le`) gksrs- ;k jatukr ukohU;kyk egRo vlrs- fof'k"V dkGkrhy xjtk o Hkkoca/k ;koj jpysyh xhrs izHkkoh Bjrkr- v'kh xhrs lektekU; gksrkr- xhr gk dykRed lkfgR;kpk izdkj vlwu jatu gs R;kps mfí"V vkgs- R;keqGs jatukyk vko';d vlysyh jpuk i)rh xhrkr fnlwu ;srs- eu lq[kko.kkÚ;k Lojjpusph fryk tksM fnyh tkrs- izfrekl`"Vh] Nan] o`Rr] ;ed] vuqizklknh vyadkj vkf.k 'kCn ;kaph fof'k"V izdkjs tk.khoiwoZd fjrhus] dkS'kY;iw.kZ o jatd i)rhus] xs;rk mRiUu djsy v'kk <axkus jpuk o ;kstuk dsY;kl ^xhr* fuekZ.k gksrs- xhr gh ,d jpuk vlrs vkf.k rh xs;p vlrs- y?kqrk gs xhrkps ,d oSf'k"V; Eg.krk ;sbZy- xhrkr J`frlqHkx vkf.k vFkZokgh 'kCn;kstuk egRokph vlrs- xhr lqcks/k vlkos ykxrs- nqcksZ/k vlwu pkyr ukgh- xhr gs ,sd.;klkBh vlY;kus R;kpk ifj.kke rkRdkG visf{kr vlrks-

5.1.3 स्कॉलर

Area of Article : मराठी साहित्य

Article Image

प्राचीन मराठी काव्य : व्याप्ती व विस्तार

प्रा. डॉ. यशोद श्रीमंतराव पाटील

ABSTRACT

मराठीच्या साहित्यसंसाराला बाराव्या शतकापासून प्रारंभ झालेला आढळतो. जनसामान्यांना ज्ञान देणारे, त्यांच्या धर्मभावनेला उच्च विचाराचे अधिष्ठान मिळवून देणारेसाहित्य निर्माण होणे आवश्यक होते. ती काळाची गरज होती. या काळातील वाङमयनिर्मितीमागील ही प्रधान प्रेरणा होती. संस्कृत भाषा आणि तत्वज्ञान यांपासून आतापर्यंत वंचित असणाऱ्या प्राकृतजनांना त्या तत्वज्ञानाचा स्पर्श त्यांच्याच भाषेतून करून देण्याचे बहुमोल कार्य मुकुंदराजांनी केले.


5.1.4 स्कॉलर

Area of Article : हिंदी साहित्य

Article Image

पारंपरिक बिम्बों का अनुशीलन

डॉ. शिवदयाल पटेल

ABSTRACT

ikjEifjd fcEc ijks{k vuqHko ls lEc) gksrs gSaA bu fcEcksa dk lEcU/k vpsru eu ds lkFk gksrk gSA MkW- uxsUnz fy[krs gSa& ^^inkFkZ ds vHkko esa O;fDr dk izR;{k Kku Hkh feF;k izR;{k dgykrk gSA ;g Kku izR;{k jgus ij Hkh feF;k ;k vokLrfod gksrk gSA vusd izcy bPNk,¡ tks nfer gksdj vopsru esa tkdj fNi tkrs gSa] eu vkSj 'kjhj dh O;kf/k;ksa ds nq"izHkkoksa ds lkFk feydj bfUnz;ksa dh fØ;k esa bl izdkj fodkj mRiUu dj nsrh gS fd ckg~; mn~nhiu ds vHkko esa Hkh mudk ¼ckg~; mn~nhiu dk½ izR;{k Kku gksus yxrk gSA

5.1.5 SCHOLAR

Area of Article : सामाजिक शास्त्रे

Article Image

रोमन कॅथलीक आणि प्रोटेस्टंट पंथ यांच्यातील भेद

वळवी विश्वास गोरखनाथ

ABSTRACT

      ख्रिस्ती धर्माच्या इतिहासात शतके जसजशी पुढे सरकत गेली, तसतशी ख्रिस्ती धर्मात मूर्तीपूजा, अंधश्रध्दा आणि सामान्य जनतेची पिळवणूक होऊ लागली. इ.स.च्या सहाव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत हा अंधश्रध्देचा प्रवाह असाच चालू होता. भारतात सहाव्या शतकात धर्मक्रांतीचे युग सुरु झाले. पण याच कालखंडात युरोपात अंध:कार युगाची सुरुवात झाली. बौध्द धर्मात हिन यान आणि महायान तसेच जौन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर, तसेच युरोपात पॉपच्या आर्थिक पिळवणुकीला विरोध म्हणून मार्टिन ल्युथर याने प्रोटेस्टंट केला आणि संपूर्ण युरोपात धर्म सुधारणेचा लाट वाहू लागली. जॉन हस, जॉन वारक्लिफ, जॉन नॉक्स, जॉन कॅल्विन या वाज्यात स्वत:ला वाहून घेतले आणि युरोपात अध्यात्मिक प्रबोधनाबरोबरच सर्वच क्षेत्रात सुधारणा घडून आल्या. हा प्रवाह पुढे जाऊन प्रोटेस्टंट पंथ म्हणुन उदयास आला. येथुन पुढे रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट पंथ या दोन पंथांमधील भेद जगासमोर उदयास आला. संशोधकाने ख्रिस्ती धर्माच्या या दोन मुख्य पंथामधील भेद या पेपरच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

5.1.6 SCHOLAR

Area of Article : मराठी साहित्य

Article Image

जयप्रकाश नारायण यांचे सर्वोदयी विषयी विचार

डॉ संभाजी संतोष पाटील

ABSTRACT

     Lokra«;ksRrj xka/kh ekxkZpk vfo’dkj vki.kkl loksZn;kr fnlwu ;srks- t;izdk”k ukjk;.k vkf.k fouksck Hkkos ;kauh Hkkjrkr ;k fopkjkapk izlkj o izpkj dj.;kps egku dk;Z dsY;kps fnlwu ;srs- loksZn;ok|kaph xka/kh fopkjlj.khoj J/nk o fu’Bk gksrh- egkRek xka/khthauh lkafxrysys jpukRed fopkj o xka/kh rRoKkukrhy fo/kk;d dk;Z lq: Bso.ks gs ;k lektkps /;s; gksrs-  ifgys rRofu’B lR;kxzgh Eg.kwu vksG[kys tk.kkjs vkpk;Z fouksck Hkkos ;kauh 1948 lkyh loksZn; lektkph LFkkiuk dsyh- egkRek xka/kh o fouksckth ;kaP;k ekxkZusp t;izdk”kthauh ^laiw.kZ Økarhpk * iz;ksx lkafxryk vkf.k loksZn;k}kjk i{kfojghr yksd”kkgh LFkkiuslkBh vkxzg /kjyk- R;kaps ;ksxnku Qkj eksB;k izek.kkr fnlwu ;srs- t;izdk”k ukjk;.k ;kauh ekuoh Lokra«;kl LFkk;h ewY; ekuys gksrs- R;kapk laiw.kZ oSpkfjd izokl ;k eqY; “kks/k.kslkBh >kyk-  dkGkP;k vks?kkr R;kaph Lokra«;kph ladYiuk vf/kdkf/kd O;kid o lq{e cur xsyh rlsp Lokra«;kP;k izkIrhph lk/kusgh cnyr xsysyh fnlwu ;srkr- lkE;oknkdMqu lektoknkdMs vkf.k lektoknkdMwu loksZn;kdMs R;kauk us.kkjh izsj.kk Eg.ktsp ekuoeqDrh gks;-  R;kauh dsoG ns”kkP;k lanHkkZr Lokra«;kpk fopkj dsyk ukgh rj v[khy ekuo tkrhauk ca/kueqDr dj.;klkBh R;kauk Qkj eksBs O;kid dk;Z gkrh ?ksrys gksrs-

5.1.7 SCHOLAR

Area of Article : समाजशास्त्र

Article Image

कुपोषण एक सामाजिक समस्या के रूप में

डॉ. बी. एल. पवार

ABSTRACT

       राष्ट्र स्तर पर उभरनेवाली कई सामाजिक समस्याओं में से कुपोषण की समस्या आज चिंता का विषय बन गई हैं । पहले हम इस समस्या की जड़े अकाल ग्रस्त या अन्न की कमी के परिणाम स्वरूप गरीब परिवारों और पोषणक्षम आहारों से अभावग्रस्त समाज के कुछ सीमित वर्गों को ही जवाबदेह मानते थे । हालांकि इन समाजों के लिए यह कोई नयी ताजपेशी नहीं है, इन समाजों के अंदर तो ऐसी कई समस्याएँ अनंतकाल दीवार बनाकर खड़ी हैं । लेकिन वर्तमान परिवेश में इस समस्या की जड़े शायद अन्य समाजों में भी कई तरह फैलती जा रही है । जब उनकी मात्रा बढ़ जाती है तो वे सार्वत्रिक समस्या के रूप में उभरकर सामने आती हैं । 

5.1.8 स्कॉलर

Area of Article : मराठी साहित्य

Article Image

विनोदाचे तत्त्व आणि स्वरूप

डॉ. शामराव शेंडगे

ABSTRACT

            मानवी जीवनात विनोदाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दिसून येते. विनोद आपणास दैनंदिन दुःखापासून दूर घेऊन जातो. आपल्या मनावरील ताणाचे विरेचन करतो. आपली क्रयशक्ती वाढवितो. 'टवाळा आवडे विनोद' या उक्तीत विनोदाचे महत्त्व दुर्लक्षित केले आहे. विनोद म्हणजे केवळ हसणे नव्हे. आपल्या हसण्याचे विविध प्रकार आहेत. कधी आपले हसणे आत्मगौरवाचे, तर कधी कुच्छेष्टेचे असते. मात्र वाङ्मयीन विनोदाला वा हास्याला तत्त्वज्ञानाचा भक्कम आधार असतो. 

5.1.9 स्कॉलर

Area of Article : मराठी साहित्य

Article Image

वाङ्मयेतिहास व समीक्षा

श्री वैजिनाथ राख

ABSTRACT

वाङ्मयेतिहास व समीक्षा या दोन्ही गोश्टी काहीषा एकमेकांपासून वेगळ्या वाटणाऱ्या व कधी-कधी काही गोश्टींच्या बाबतीत एकमेकांच्या समांतर जाणाऱ्या अषा आहेत. द. दि. पुंडे म्हणतात की, ‘‘समीक्षेपेक्षा वाङ्मयेतिहास हे पूर्णपणे वेगळे अभ्यासक्षेत्र आहे. ही संकल्पना अषी रुजने गरजेचे होते. कारण वाङ्मयेतिहासाची एकूण ध्येय धोरणेच वाङ्मयीन समीक्षेपेक्षा वेगळी असतात.’’ हे म्हणणे एका मर्यादेपर्यंत बरोबर वाटते. कारण समीक्षक समीक्षा करताना तो त्या वाङ्मयाबद्दल बोलत असतो. पुन्हा ते म्हणतात की, ‘‘वाङ्मयेतिहास या संज्ञेतील इतिहास हे पद महत्त्वाचे आहे. कोणताही इतिहास हा द्वैकालिक असतो. समीक्षा अषी द्वैकालिक असू षकत नाही. समीक्षा एककालिक असते.’’