VOL- 11, ISSUE- 01, PUNE RESEARCH WORLD (ISSN 2455-359X) JIF 3.638
11.1 WORLD
Area of Article : ALL
VOL- 11, ISSUE- 01, PUNE RESEARCH WORLD (ISSN 2455-359X) JIF 3.638
11.1 WORLD
VOL- 11, ISSUE- 01, PUNE RESEARCH WORLD (ISSN 2455-359X) JIF 3.638
11.1.1 WORLD
Language
is one of the most commanding tools through which human beings communicate
ideas, construct social relationships, and express personal and collective
identities. Linguistic studies have increasingly emphasized that language is
not only a system of signs but it is also a dynamic medium that reflects
culture, power relations, and social belonging. This article explores
linguistic perspectives on communication and identity by examining how language
functions in social interaction and how it shapes individual and group
identities. Drawing upon insights from major linguists such as Ferdinand de
Saussure, Noam Chomsky, Dell Hymes, William Labov, and Deborah Tannen, the
present article discusses the relationship between language structure, social
context, discourse practices, and identity formation. It also highlights the
role of sociolinguistics, pragmatics, and discourse analysis in understanding
how linguistic choices reflect cultural values and social positions. Finally, it
argues that communication and identity are deeply interconnected and that
language serves as a crucial site where social meaning and personal identity
are constantly negotiated and reconstructed.
VOL- 11, ISSUE- 01, PUNE RESEARCH WORLD (ISSN 2455-359X) JIF 3.638
11.1.101 WORLD
मराठवाडा प्रदेश १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झाला आणि त्यानंतर या प्रदेशात सामाजिक, शैक्षणिक व राजकीय परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली. या परिवर्तनात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. मुक्तीनंतरच्या काळात महिलांनी शिक्षण, समाजसुधारणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या संशोधन निबंधात १९४८ ते १९७० या कालखंडातील मराठवाड्यातील महिलांच्या सामाजिक आणि राजकीय सशक्तीकरणाचा अभ्यास करण्यात आला आहे. या काळात महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले सामाजिक स्थान मजबूत केले तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहभाग नोंदवून राजकीय क्षेत्रातही आपली उपस्थिती निर्माण केली. या अभ्यासातून असे दिसून येते की मुक्तीनंतरच्या दोन दशकांत मराठवाड्यातील महिलांनी सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. महिलांच्या या सहभागामुळे समाजात स्त्री-पुरुष समानतेची जाणीव निर्माण झाली आणि स्त्री सशक्तीकरणाच्या चळवळीला नवी दिशा मिळाली.
कळीचे शब्द (Keywords) :- मराठवाडा मुक्ती, महिला सशक्तीकरण, स्त्री शिक्षण, राजकीय