VOL- 10 ; ISSUE 3 - PUNE RESEARCH SCHOLAR (ISSN 2455-314X) JIF 4.15
10.3 SCHOLAR
Area of Article : ALL

VOL- 10 ; ISSUE 3 - PUNE RESEARCH SCHOLAR (ISSN 2455-314X) JIF 4.15
10.3 SCHOLAR
VOL- 10 ; ISSUE 3 - PUNE RESEARCH SCHOLAR (ISSN 2455-314X) JIF 4.15
10.3.1 SCHOLAR
This paper reviews the evaluation system in
Nepal's Grade 11 and 12 educations, focusing on its structure, methods,
challenges, and potential reforms. The system, governed by the National
Examination Board (NEB), plays a crucial role in shaping the academic and
professional futures of students. Despite its importance, the evaluation system
faces several challenges, including rigid assessment methods, lack of
flexibility, and limited alignment with contemporary educational practices.
This paper explores these issues, analyzes their impact on student learning,
and suggests avenues for reform to enhance the system’s effectiveness.
Key words : Evaluation
System, Grade 11 and 12,National Examination Board (NEB),Educational
Challenges, Reforms in Education
VOL- 10 ; ISSUE 3 - PUNE RESEARCH SCHOLAR (ISSN 2455-314X) JIF 4.15
10.3.1 स्कॉलर
राष्ट्रवाद हा एक आधुनिक विचार आहे. ज्याचा उदय १८ व्या शतकामध्ये झाला. याच वेळी राज्य या संकल्पनेचा विकास झाला. त्याने राजकीय दृष्टीकोनातून स्वःताची एक वेगळी ओळख निर्माण केली.राष्ट्रवादाच्या उदयाचे स्वरूप राजकीय घटनाक्रमाचे केंद्र बिंदू राज्य निश्चित झाले. हळूहळू याच विचाराने आपली एक व्यापक ओळख स्थापित केली. जागतिकस्तरावर राष्ट्रवादाचा प्रचार प्रसार गैर आधुनिक समाजाचे युरोपीयकरन व आधुनिकीकरनाने झाले.याच्या उदयाबरोबर नवीन
सिद्धांताचा उदय झाला. राष्ट्रवाद एक राजकीय विचार आहे जो आधुनिक विचाराबरोबर आधुनिक समाजाची स्थापना करतो. ते एक बहुसंख्याक लोकांच्या असीम श्रद्धेचे, विश्वासाचे व राजकीय राष्ट्राप्रती त्यांची भक्ती असते. ही संकल्पना केवळ राजकीय संघटनेच्या रुपामध्ये तयार होत नाही तर सांस्कृतिक व आर्थिक हालचालींना नवे रु प्रदान करते. भारतामध्ये राष्ट्रवादाचे आपले वैशिष्टे आहे. गांधीजीच्या विचाराचे विश्लेषण करण्यापूर्वी भारतीय राष्ट्रवादाच्या उदया संबंधी दोन अनिवार्य बिंदूचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. हे सर्वविवादित आहे कि भारतीय राष्ट्रवादाचा उदय युरोपीय साच्या मध्ये झाला नाही. भारतीय राष्ट्रवाडचे स्वरूप युरोपीय राष्ट्रावादापेक्षा वेगळे राहिले आहे. युरोपीय राष्ट्रवादामध्ये जैविक एकता, विशिष्ट क्षेत्रफळ, एक समान अर्थव्यवस्था, भाषिक समानता, राष्ट्राप्रति एकत्र विचार व सांस्कृतिक समानते पर्यंत सीमित असते. पण
भारतीय राष्ट्रवादाचा विकास सामाजिक- आर्थिक व राजकीय पार्श्वभूमीच्या सावलीमध्ये झाला. त्यामुळेच त्याची प्रकृती व परंपरा युरोपीय राष्ट्रावादापेक्षा वेगळी आहे.
VOL- 10 ; ISSUE 3 - PUNE RESEARCH SCHOLAR (ISSN 2455-314X) JIF 4.15
10.2.2 स्कॉलर